नियम व अटी
गाडीच्या किंमतीच्या कमीत कमी 30% रक्कम ही पर्चेस ऑर्डर साठी सुरुवातीला द्यावी लागेल आणि जेव्हा गाड्या उपलब्ध होतील तेव्हा राहिलेली 70% रक्कम भरून गाडी सुपूर्द केली जाईल.
गाडी नावे करण्यासाठी लागणारा (RTO टॅक्स, इन्शुरन्स इ.) खर्च स्वतः ग्राहकाने करावा लागेल.
- पर्चेस ऑर्डर लिमिटेड कालावधी साठी लावलेल्या ऑफर मधे — ज्यांच्या नंतर 1 नंबर साठी 6 वी ऑर्डर, 2 नंबर साठी 12 वी ऑर्डर या सारख्या अनुक्रमाने पर्चेस ऑर्डर होतील त्यांना पर्चेस ऑर्डर रकमेतच गाडी मिळेल.
- कंपनीने लावलेल्या ऑफर किंवा पुढील बुकिंग झाल्या नाहीत तर पर्चेस ऑर्डर व्यतिरिक्त राहिलेली रक्कम भरून गाडी घेऊन जाणे बंधनकारक राहील.
- पर्चेस ऑर्डर स्वरूपात भरलेली रक्कम ही कुठल्याही परिस्थितीत परत मिळणार नाही — बुकिंग केलेली गाडीच घ्यावी लागेल.
- कंपनीने विक्री वाढवण्यासाठी लावलेली टाइम-लिमिट ऑफर ही काही कालावधी नंतर बंद करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार पूर्णपणे कंपनीच्या हाती राहील.
- पर्चेस ऑर्डर साठी दिलेली रक्कम ही कंपनी अकाउंट ला किंवा कंपनीला पोहोचणे गरजेचे आहे याची खात्री ग्राहकांने स्वतः करावी अन्यथा कंपनी जबाबदार राहणार नाही.
वरील लेवल इनकम साठी 7 लेव्हल चा इनकम घेण्यासाठी 7 Direct असणे बंधनकारक असेल.
वरील कमिशन स्वरूपात मिळालेल्या रकमेतून 5% TDS आणि 5% ADMIN चार्जेस कपात केला जाईल.
- कंपनी संदर्भात कुठलाही वाद उद्भवल्यास कोल्हापूर न्यायालया अंतर्गतच चालेल.